• 'बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda)' आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी मोठ्या बँकांमधील एकूण डिजीटल व्यवहारांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

ठळक मुद्दे

  • बँकेने डिजीटल पेमेंट व्यवहारातील यशाची उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे.