बँकिंग, आर्थिक व वित्त घडामोडी चालू घडामोडी
Banking, Economy, and Financial Current Affairs Marathi MPSC 2020: Study regarding national & international level Banking, Economy and Financial Current Affairs are related to the study of Economics in Competitive Examinations. Study of the credit policy of the Reserve Bank, the Annual Budgets, Financial Audits of the Central and State Governments are beneficial in all aspects. Considering the importance of this 'Banking, Economy and Finance Current Affairs' segment, we, 'Mycurrentaffairs.com' are providing information on this section under 'Current Affairs Marathi'.
बँकिंग, आर्थिक व वित्त चालू घडामोडी मराठी MPSC २०२०: राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बँकिंग, आर्थिक व वित्तविषयक चालू घडामोडी अभ्यासणे हे स्पर्धा परीक्षांतील अर्थशास्त्र विभागाशी सुसंबंध आहे. रिझर्व्ह बँक पतधोरणे, केंद्र व राज्य सरकारांचे वार्षिक अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अशा बाबींचा सखोल अभ्यास सर्व दृष्टीने फायदेशीर ठरतो. यास्तव 'बँकिंग, आर्थिक व वित्त चालू घडामोडी' या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही 'Mycurrentaffairs.com' या विभागावरील माहिती 'चालू घडामोडी मराठी' अंतर्गत देत आहोत.