-
'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामार्फत (Securities and Exchange Board of India - SEBI)' नुकतेच गुंतवणूकदारांच्या शिक्षणासाठी 'Saa₹thi' नावाच्या मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
गुंतवणूकदारांना सिक्युरिटी मार्केटबद्दल अचूक ज्ञान देऊन सक्षम करणे हे सदर नवीन अॅपचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
हे अॅप सध्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.