-
UPI ऑटोपे (UPI AUTOPAY) आता Jio सोबत टेलिकॉम उद्योगासाठी सुरू करण्यात आल्याची घोषणा 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India - NPCI)' आणि Reliance Jio मार्फत करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
Jio च्या UPI AUTOPAY सह एकत्रीकरणामुळे NPCI मार्फत अनावरण करण्यात आलेल्या ई-आदेश वैशिष्ट्यासह लाइव्ह जाणारी दूरसंचार उद्योगातील ती पहिली कंपनी बनली आहे.