क्रीडा विश्व घडामोडी

अलिकडे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने क्रीडा घडामोडींमध्ये मुख्यतः खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचे नाव व ठिकाण, विजेता, उपविजेता, आयोजक देश / राज्य, खेळाडूने रचलेला विक्रम अथवा उल्लेखनीय कामगिरी, त्याने मिळवलेली पदके, त्याच्या पुरस्काराबाबत माहिती व ऐतिहासिक महत्व यासोबतच क्रीडा संघटना आणि त्या संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक बाबी यांचा समावेश होतो. या सर्वांचा विचार करून आम्ही येथे ‘क्रीडा विश्व घडामोडी’ चालू घडामोडी मराठीमध्ये साध्या, सोप्या व सुटसुटीत भाषेत देत आहोत. In the context of competitive examinations, current affairs related to sports now encompass a wide range of details: the names and venues of major tournaments, winners and runners-up, host nations or states, records set or notable feats achieved by athletes, medals won, awards received, and historical significance. Additionally, information regarding sports organizations and key historical facts associated with them is included. Keeping all these aspects in mind, we are presenting ‘Sports World Current Affairs’ here in simple, clear, and concise Marathi.

29 Aug 2026 1 min read

ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद ठरला 'ग्रँड चेस टूर (Grand Chess Tour) २०२६' जिंकणारा पहिला भारतीय

ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद नुकताच 'ग्रँड चेस टूर (Grand Chess Tour) २०२६' जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.ठळक मुद्दे:'ग्रँड चेस टूर (GCT) २०२६' ची अंतिम फेरी भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद ...

28 Aug 2026 1 min read

U20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मानसी लाथेरला रौप्य तर तन्वी आणि कोमल यांची कांस्यपदकांवर मोहोर

नुकत्याच पार पडलेल्या U20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (World Championships) मानसी लाथेरने रौप्यपदकावर तर तन्वी आणि कोमल यांनी कांस्यपदकांवर मोहोर उमटवली आहे.ठळक मुद्दे:U20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मानस...

27 Aug 2026 1 min read

मिचेल स्टार्क बनला ICC च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship - WTC) इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

मिचेल स्टार्क नुकताच ICC च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship - WTC) इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.ठळक मुद्दे:ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आ...

27 Aug 2026 1 min read

लँडो नॉरिस बनला २०२६ 'डच ग्रँड प्रिक्सचा (Dutch Grand Prix)' विजेता

लँडो नॉरिस नुकताच २०२६ सालच्या 'डच ग्रँड प्रिक्स (Dutch Grand Prix)' चा विजेता बनला आहे.ठळक मुद्दे:झँडव्होर्ट येथे झालेल्या २०२६ डच ग्रँड प्रिक्समध्ये लँडो नॉरिसने विजय मिळवला आहे.शर्यतीच्या सुरुवातील...

26 Aug 2026 1 min read

भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नुकतीच भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.ठळक मुद्दे:वयाच्या ३८ व्या वर्षी अनुभवी भारतीय लेग-स्पिनर कर्ण शर्माने स्पर्धात्मक क्रिकेटच्या सर्व प्रकारां...

26 Aug 2026 1 min read

गुवाहाटी येथे होणार २०२८ च्या 'इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे (India Open Badminton Tournament)' आयोजन

२०२८ च्या 'इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे (India Open Badminton Tournament)' आयोजन गुवाहाटी येथे होणार आहे.ठळक मुद्दे:२०२८ ची इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्लीतील 'के.डी. जाधव इनडोअर हॉल' या पारंप...

25 Aug 2026 1 min read

भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रणेश एम ठरला हंगेरीमध्ये पार पडलेल्या 'कनिझा ओपन २०२६' चा विजेता

भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रणेश एम याने नुकतेच हंगेरीमध्ये पार पडलेल्या 'कनिझा ओपन (Kanizsa Open) २०२६' स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.ठळक मुद्दे:तामिळनाडूच्या कराईकुडी येथील १९ वर्षीय भारतीय ग्रँड...

23 Aug 2026 1 min read

नवी दिल्लीत ६५ व्या 'सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (Subroto Cup International Football Tournament)' सुरुवात

नवी दिल्लीत नुकतीच ६५ व्या 'सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (Subroto Cup International Football Tournament)' सुरुवात झाली आहे.ठळक मुद्दे:१८ ऑगस्ट २०२६ रोजी सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्...

23 Aug 2026 1 min read

विग्नेश वर्मुला आणि सारण्या देवी यांनी जिंकले आशियाई ज्युनियर ब्लिट्झ सुवर्णपदक

नुकत्याच झालेल्या आशियाई ज्युनियर ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत (Asian Junior Blitz Chess Championship) भारतीय खेळाडू विग्नेश वर्मुला आणि सारण्या देवी यांनी अनुक्रमे 'ओपन' (सर्वसाधारण) आणि 'मुलींच्या' गटा...

22 Aug 2026 1 min read

ऑक्टोबर २०२६ मध्ये अहमदाबादमध्ये 'कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप (Commonwealth Cue Sports Championships)'चे आयोजन

ऑक्टोबर २०२६ मध्ये अहमदाबादमध्ये 'कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे (Commonwealth Cue Sports Championships)' आयोजन करण्यात येणार आहे.ठळक मुद्दे:'वर्ल्ड पूल असोसिएशन'चे (World Pool Association - W...

18 Aug 2026 1 min read

मॅग्नस कार्लसनने सलग दुसऱ्या वर्षी पटकावले 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस'चे विजेतेपद (Esports World Cup Chess Title)

नुकतेच मॅग्नस कार्लसनने सलग दुसऱ्या वर्षी 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस'चे विजेतेपद (Esports World Cup Chess Title) पटकावले आहे.ठळक मुद्दे:नॉर्वेचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमा...

11 Aug 2026 1 min read

२०२६ आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमधील वरिष्ठ महिलांच्या गटात अरिहा पांगमबामने जिंकले भारतासाठी पहिले सुवर्णपदक

२०२६ 'आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमधील (Asian Aerobic Gymnastics Championships)' वरिष्ठ महिलांच्या गटात अरिहा पांगमबामने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:सदर १० वी स्पर्धा ही...

10 Aug 2026 1 min read

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरची व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नुकतीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.ठळक मुद्दे:इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नर याने वयाच्या २५ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जा...

10 Aug 2026 1 min read

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पटकावले पहिले 'सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ' विजेतेपद

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नुकतेच पहिले 'सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ (Saint Louis Rapid & Blitz)' विजेतेपद पटकावले आहे.ठळक मुद्दे:अमेरिकेतील मिसूरी येथील सेंट लुईस येथे झालेल्या स्पर्धेत,...

04 Aug 2026 1 min read

भारतासाठी १२ वर्षांच्या शानदार कारकिर्दीनंतर अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघातील वरिष्ठ फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ठळक मुद्दे:अजिंक्यने आपल्या १२ वर्षांच्या (...

26 Jan 2022 1 min read

लडाख संघाने जिंकली २०२२ सालची ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप'

लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे. ठळक मुद्दे भारतीय आईस हॉक...

21 Jan 2022 1 min read

भारत करणार AFC महिला फुटबॉल आशियाई चषक २०२२ चे आयोजन

२०२२ सालच्या 'AFC महिला फुटबॉल आशियाई कपच्या (AFC Women’s football Asian Cup)' यजमानपदासाठी भारत सज्ज झाला आहे. ठळक मुद्दे सदर स्पर्धेत १२ संघ ट्रॉफीसाठी...

20 Jan 2022 1 min read

सर्वोत्कृष्ट FIFA फुटबॉल पुरस्कार २०२१ जाहीर

नुकतेच 'सर्वोत्कृष्ट FIFA फुटबॉल पुरस्कार (The Best FIFA Football Awards)' २०२१ जाहीर करण्यात आले आहेत. ठळक मुद्दे फुटबॉलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी उत्कृष्ट खेळाडूंना सन्...

18 Jan 2022 1 min read

लक्ष्य सेनने पटकावले पहिले सुपर ५०० विजेतेपद

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने नुकतेच 'इंडिया ओपन २०२२' च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पहिले सुपर ५०० विजेतेपद मिळवले. ठळक मुद्दे त्याने सिंगापूरच्या वर्ल्ड चॅम्पियन ...

18 Jan 2022 1 min read

तस्नीम मीर बनली जागतिक क्रमवारीत बॅडमिंटन १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीमधील अव्वल क्रमांकाची खेळाडू

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation - BWF) ज्युनियर' क्रमवारीत मुलींच्या एकेरी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारी तस्नीम मीर पहि...