नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुचिका तरियालने भारतासाठी महिलांच्या पारंपारिक - ६० किलो मिश्र मार्शल आर्ट्समध्ये (Mixed Martial Arts - MMA) ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे:
- सदर आयची-नागोया (Aichi-Nagoya) गेम्समध्ये स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट्समध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.
- ३६ वर्षीय सुचिकाने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.
- तिने उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या अल्तानचिमेग बैगालमा हिचा २-० असा पराभव केला होता.
- उपांत्य फेरीत सिंगापूरच्या हुई हून तेओ हिच्याकडून निसटत्या फरकाने पराभव झाल्यामुळे तिची घोडदौड संपुष्टात आली.