क्रीडा विश्व घडामोडी

अलिकडे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने क्रीडा घडामोडींमध्ये मुख्यतः खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचे नाव व ठिकाण, विजेता, उपविजेता, आयोजक देश / राज्य, खेळाडूने रचलेला विक्रम अथवा उल्लेखनीय कामगिरी, त्याने मिळवलेली पदके, त्याच्या पुरस्काराबाबत माहिती व ऐतिहासिक महत्व यासोबतच क्रीडा संघटना आणि त्या संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक बाबी यांचा समावेश होतो. या सर्वांचा विचार करून आम्ही येथे ‘क्रीडा विश्व घडामोडी’ चालू घडामोडी मराठीमध्ये साध्या, सोप्या व सुटसुटीत भाषेत देत आहोत. In the context of competitive examinations, current affairs related to sports now encompass a wide range of details: the names and venues of major tournaments, winners and runners-up, host nations or states, records set or notable feats achieved by athletes, medals won, awards received, and historical significance. Additionally, information regarding sports organizations and key historical facts associated with them is included. Keeping all these aspects in mind, we are presenting ‘Sports World Current Affairs’ here in simple, clear, and concise Marathi.

25 Aug 2026 1 min read

भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रणेश एम ठरला हंगेरीमध्ये पार पडलेल्या 'कनिझा ओपन २०२६' चा विजेता

भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रणेश एम याने नुकतेच हंगेरीमध्ये पार पडलेल्या 'कनिझा ओपन (Kanizsa Open) २०२६' स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.ठळक मुद्दे:तामिळनाडूच्या कराईकुडी येथील १९ वर्षीय भारतीय ग्रँड...

23 Aug 2026 1 min read

नवी दिल्लीत ६५ व्या 'सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (Subroto Cup International Football Tournament)' सुरुवात

नवी दिल्लीत नुकतीच ६५ व्या 'सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (Subroto Cup International Football Tournament)' सुरुवात झाली आहे.ठळक मुद्दे:१८ ऑगस्ट २०२६ रोजी सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्...

23 Aug 2026 1 min read

विग्नेश वर्मुला आणि सारण्या देवी यांनी जिंकले आशियाई ज्युनियर ब्लिट्झ सुवर्णपदक

नुकत्याच झालेल्या आशियाई ज्युनियर ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत (Asian Junior Blitz Chess Championship) भारतीय खेळाडू विग्नेश वर्मुला आणि सारण्या देवी यांनी अनुक्रमे 'ओपन' (सर्वसाधारण) आणि 'मुलींच्या' गटा...

22 Aug 2026 1 min read

ऑक्टोबर २०२६ मध्ये अहमदाबादमध्ये 'कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप (Commonwealth Cue Sports Championships)'चे आयोजन

ऑक्टोबर २०२६ मध्ये अहमदाबादमध्ये 'कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे (Commonwealth Cue Sports Championships)' आयोजन करण्यात येणार आहे.ठळक मुद्दे:'वर्ल्ड पूल असोसिएशन'चे (World Pool Association - W...

18 Aug 2026 1 min read

मॅग्नस कार्लसनने सलग दुसऱ्या वर्षी पटकावले 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस'चे विजेतेपद (Esports World Cup Chess Title)

नुकतेच मॅग्नस कार्लसनने सलग दुसऱ्या वर्षी 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस'चे विजेतेपद (Esports World Cup Chess Title) पटकावले आहे.ठळक मुद्दे:नॉर्वेचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमा...

11 Aug 2026 1 min read

२०२६ आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमधील वरिष्ठ महिलांच्या गटात अरिहा पांगमबामने जिंकले भारतासाठी पहिले सुवर्णपदक

२०२६ 'आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमधील (Asian Aerobic Gymnastics Championships)' वरिष्ठ महिलांच्या गटात अरिहा पांगमबामने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:सदर १० वी स्पर्धा ही...

10 Aug 2026 1 min read

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरची व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नुकतीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.ठळक मुद्दे:इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नर याने वयाच्या २५ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जा...

10 Aug 2026 1 min read

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पटकावले पहिले 'सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ' विजेतेपद

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नुकतेच पहिले 'सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ (Saint Louis Rapid & Blitz)' विजेतेपद पटकावले आहे.ठळक मुद्दे:अमेरिकेतील मिसूरी येथील सेंट लुईस येथे झालेल्या स्पर्धेत,...

04 Aug 2026 1 min read

भारतासाठी १२ वर्षांच्या शानदार कारकिर्दीनंतर अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघातील वरिष्ठ फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ठळक मुद्दे:अजिंक्यने आपल्या १२ वर्षांच्या (...

26 Jan 2022 1 min read

लडाख संघाने जिंकली २०२२ सालची ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप'

लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे. ठळक मुद्दे भारतीय आईस हॉक...

21 Jan 2022 1 min read

भारत करणार AFC महिला फुटबॉल आशियाई चषक २०२२ चे आयोजन

२०२२ सालच्या 'AFC महिला फुटबॉल आशियाई कपच्या (AFC Women’s football Asian Cup)' यजमानपदासाठी भारत सज्ज झाला आहे. ठळक मुद्दे सदर स्पर्धेत १२ संघ ट्रॉफीसाठी...

20 Jan 2022 1 min read

सर्वोत्कृष्ट FIFA फुटबॉल पुरस्कार २०२१ जाहीर

नुकतेच 'सर्वोत्कृष्ट FIFA फुटबॉल पुरस्कार (The Best FIFA Football Awards)' २०२१ जाहीर करण्यात आले आहेत. ठळक मुद्दे फुटबॉलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी उत्कृष्ट खेळाडूंना सन्...

18 Jan 2022 1 min read

लक्ष्य सेनने पटकावले पहिले सुपर ५०० विजेतेपद

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने नुकतेच 'इंडिया ओपन २०२२' च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पहिले सुपर ५०० विजेतेपद मिळवले. ठळक मुद्दे त्याने सिंगापूरच्या वर्ल्ड चॅम्पियन ...

18 Jan 2022 1 min read

तस्नीम मीर बनली जागतिक क्रमवारीत बॅडमिंटन १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीमधील अव्वल क्रमांकाची खेळाडू

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation - BWF) ज्युनियर' क्रमवारीत मुलींच्या एकेरी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारी तस्नीम मीर पहि...

14 Jan 2022 1 min read

टाटा समूहाने IPL शीर्षक प्रायोजक म्हणून घेतली चिनी मोबाईल उत्पादक 'विवोची (Vivo)' जागा

टाटा समूहामार्फत नुकतीच २०२२ आणि २०२३ साठी 'इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League - IPL)' प्रायोजक शीर्षक म्हणून चिनी मोबाईल फोन निर्माता विवोची जागा घेतली आहे. ठळक मुद्दे...

13 Jan 2022 1 min read

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलला डिसेंबरसाठीचा 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू एजाज पटेल याने नुकताच डिसेंबरसाठीचा 'ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार' (ICC Player of the Month Award)' जिंकला आहे. ठळक मुद्दे मुंबईतील दुसऱ्...

13 Jan 2022 1 min read

दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसची क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ठळक मुद्दे दक्षिण आफ्रिकेकडून मॉरिसने ४ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि २३ टी-२...

12 Jan 2022 1 min read

भरत सुब्रमण्यम ठरला भारताचा ७३ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर

तमिळनाडूचा भरत सुब्रमण्यम हा नुकताच भारताचा ७३ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. ठळक मुद्दे इटलीतील कॅटोलिका येथे झालेल्या कार्यक्रमात त्याने ग्रँडमास्टर किताब मिळवला आहे. ...

12 Jan 2022 1 min read

राफेल नदालने जिंकली २०२२ ची मेलबर्न समर सेट टेनिस स्पर्धा

राफेल नदालने नुकतेच २०२२ च्या 'मेलबर्न समर सेट (Melbourne Summer Set)' १ मध्ये पुरुष एकेरीचे टेनिस विजेतेपद पटकावले आहे. ठळक मुद्दे नदालने अमेरिकन खेळाडू मॅक्सिम क्...

12 Jan 2022 1 min read

गेल मॉनफिल्स बनला २०२२ अ‍ॅडलेड आंतरराष्ट्रीय १ टेनिस स्पर्धेचा विजेता

फ्रेंच टेनिसपटू गेल मॉनफिल्सने २०२२ 'अ‍ॅडलेड आंतरराष्ट्रीय (Adelaide International)' १ च्या पुरुष एकेरीच्या स्पर्धेत कारकिर्दीतील ११ वे ATP विजेतेपद पटकावले आहे. ठळ...