क्रीडा विश्व घडामोडी

अलिकडे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने क्रीडा घडामोडींमध्ये मुख्यतः खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचे नाव व ठिकाण, विजेता, उपविजेता, आयोजक देश / राज्य, खेळाडूने रचलेला विक्रम अथवा उल्लेखनीय कामगिरी, त्याने मिळवलेली पदके, त्याच्या पुरस्काराबाबत माहिती व ऐतिहासिक महत्व यासोबतच क्रीडा संघटना आणि त्या संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक बाबी यांचा समावेश होतो. या सर्वांचा विचार करून आम्ही येथे ‘क्रीडा विश्व घडामोडी’ चालू घडामोडी मराठीमध्ये साध्या, सोप्या व सुटसुटीत भाषेत देत आहोत. In the context of competitive examinations, current affairs related to sports now encompass a wide range of details: the names and venues of major tournaments, winners and runners-up, host nations or states, records set or notable feats achieved by athletes, medals won, awards received, and historical significance. Additionally, information regarding sports organizations and key historical facts associated with them is included. Keeping all these aspects in mind, we are presenting ‘Sports World Current Affairs’ here in simple, clear, and concise Marathi.

24 Sep 2026 1 min read

मनू भाकर आणि पवन सेहरावत यांची भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील ध्वजवाहक म्हणून निवड

नागोया येथे होणाऱ्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून मनू भाकर आणि पवन सेहरावत यांची निवड करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:शनिवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभात पु...

22 Sep 2026 1 min read

स्मृती मानधना बनली महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

नुकतीच स्मृती मानधना महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे.ठळक मुद्दे:आशियाई खेळ २०२६ मधील उपांत्य सामन्यादरम्यान स्मृती मानधनाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.स...

22 Sep 2026 1 min read

भारत २०२८ मध्ये पहिल्यांदाच भूषवणार 'आशियाई वरिष्ठ वुशू चॅम्पियनशिप'चे यजमानपद

आइची-नागोया, जपान येथे झालेल्या 'वुशू फेडरेशन ऑफ आशिया'च्या (Wushu Federation of Asia - WFA) अधिवेशनातील निर्णयानुसार भारत २०२८ मध्ये पहिल्यांदाच 'आशियाई वरिष्ठ वुशू चॅम्पियनशिप (Asian Senior Wus...

21 Sep 2026 2 min read

अभिषेक शर्माने ३० चेंडूंत शतक करत भारतासाठी सर्वात जलद T20 शतक ठोकण्याचा विक्रम मोडला

अभिषेक शर्माने नुकतेच अफगाणिस्तानविरुद्ध ३० चेंडूंत शतक झळकावत रोहित शर्माचा भारतासाठी सर्वात जलद T20 शतक ठोकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे.ठळक मुद्दे:डावखुऱ्या अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध ३...

20 Sep 2026 1 min read

झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने मोडला सचिन तेंडुलकरचा वनडे कारकिर्दीचा विक्रम

झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने नुकताच भारताच्या सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय कारकिर्दीचा विक्रम मोडला आहे.ठळक मुद्दे:ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरला मागे टाकत पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्वात प्रदीर्घ एकदिवस...

17 Sep 2026 1 min read

कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्जची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

नुकतीच कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्जने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.ठळक मुद्दे:१५ वर्षांची कारकीर्द गाजवल्यानंतर ३५ वर्षीय कोलंबियन फुटबॉलपटू जेम्स रॉड्रिग्जने आंतरराष्ट्रीय ...

16 Sep 2026 1 min read

भारताने पटकावले महिला आशिया चषकाचे विक्रमी ८ वे विजेतेपद

नुकतेच भारताने महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून विक्रमी आठवे विजेतेपद पटकावले आहे.ठळक मुद्दे:२०२६ ची स्पर्धा ही महिला T20 आशिया कपची ६ वी आणि एकूण महिला आशिया कपची १० वी आवृत्...

16 Sep 2026 1 min read

मेक्सिकोमधील तिरंदाजी विश्वचषक अंतिम फेरीत धीरज बोम्मादेवरा यांनी पटकावले पुरुषांच्या वैयक्तिक गटाचे विजेतेपद

मेक्सिकोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'तिरंदाजी विश्वचषक अंतिम फेरीत (Archery World Cup Final)' धीरज बोम्मादेवरा यांनी पुरुषांच्या वैयक्तिक गटाचे विजेतेपद पटकावले आहे.ठळक मुद्दे:भारतीय तिरंदाज धीरज बोम्...

16 Sep 2026 1 min read

AHF ज्युनियर आशिया कप २०२६: भारतीय पुरुष आणि महिला संघांची दुहेरी विजेतेपदावर मोहोर

चीनमधील मोकी येथे पार पडलेल्या 'आशियाई हॉकी फेडरेशन ज्युनियर आशिया कप (Asian Hockey Federation Junior Asia Cup)' २०२६ मध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांनी दुहेरी विजेतेपदावर मोहोर उमटवली आहे.ठळक मुद्द...

16 Sep 2026 1 min read

यूएस ओपन २०२६ मध्ये एलेना रायबाकिना हिने पटकावले महिला एकेरीचे विजेतेपद

'यूएस ओपन (US Open)' २०२६ मध्ये एलेना रायबाकिना हिने नुकतेच महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.ठळक मुद्दे:अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात टेनिसमधील 'यूएस ओपन (US Open)'ची १४६ वी आवृत्ती असलेली 'यूएस ओ...

15 Sep 2026 1 min read

अलेक्झांडर झ्वेरेव्हने पटकावले पहिले यूएस ओपन विजेतेपद

नुकतेच अलेक्झांडर झ्वेरेव्हने शेल्टनचा पराभव करून आपले पहिले यूएस ओपन विजेतेपद पटकावले आहे.ठळक मुद्दे:अलेक्झांडर झ्वेरेव्हने २०२६ चे यूएस ओपन जिंकत या हंगामातील आपले दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद नावावर ...

14 Sep 2026 1 min read

अहमदाबाद 'वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजमध्ये' शीतल देवीने जिंकले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक

नुकतेच अहमदाबाद येथे झालेल्या 'वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजमध्ये (World Archery Para Series)' भारताच्या शीतल देवीने पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:कझाकस्तानच्या आयझाडा सेइडनचा 'कम्पाऊंड मह...

14 Sep 2026 1 min read

'ईस्ट झोन'ने (East Zone) जिंकली २०२६-२७ ची दुलीप ट्रॉफी

नुकतीच चेन्नईतील चेपॉक येथील अंतिम सामन्यात 'ईस्ट झोन'ने (East Zone) २०२६-२७ ची दुलीप ट्रॉफी जिंकली आहे.ठळक मुद्दे:सामना अनिर्णित राहिल्यामुळे यंदाची ट्रॉफी 'ईस्ट झोन'ने जिंकली आहे.'ईस्ट झोन'ने ७...

11 Sep 2026 1 min read

व्हिएतनाममधील 'पिकलबॉल वर्ल्ड कप ( Pickleball World Cup) २०२६' मध्ये भारताची चौथ्या स्थानावर मजल

व्हिएतनाममधील 'पिकलबॉल वर्ल्ड कप (Pickleball World Cup) २०२६' मध्ये भारताने ७ सुवर्ण पदके एकूण ४१ पदकांसह चौथ्या स्थानावर मजल मारली आहे.ठळक मुद्दे:'भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (Indian Pickleball Associa...

09 Sep 2026 1 min read

आंद्रेआ किमी अँटोनेलीने मोंझा येथे जिंकली 'इटालियन ग्रँड प्रिक्स २०२६'

आंद्रेआ किमी अँटोनेलीने नुकतीच मोंझा येथे 'इटालियन ग्रँड प्रिक्स (Italian Grand Prix) २०२६' जिंकली आहे.ठळक मुद्दे:इटलीच्या मर्सिडीज संघातील आंद्रेआ किमी अँटोनेलीने इटलीतील मोंझा येथे 'इटालियन ग्रँड प्...

07 Sep 2026 1 min read

स्मृती मानधना बनली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

स्मृती मानधना नुकतीच महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे.ठळक मुद्दे:महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत दुबई येथे स्मृती मानधनाने हाँगकाँगविरुद्ध ६४ चेंडूंमध्ये १२४ धावांच...

04 Sep 2026 1 min read

ICC मार्फत २०२७ च्या पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला यजमान म्हणून मान्यता

ICC मार्फत नुकतीच २०२७ च्या पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Women’s Champions Trophy) भारताला यजमानपद भूषविण्यास मान्यता देण्यात आली आहे.ठळक मुद्दे:श्रीलंकेकडून प्रशासकीय समस्या आणि सुधारणांच्या ...

02 Sep 2026 1 min read

FIH हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये जर्मनीने जिंकले पुरुषांचे विजेतेपद तर अर्जेंटिनाने पटकाविले महिला विजेतेपद

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (International Hockey Federation - FIH) हॉकी विश्वचषक स्पर्धा २०२६ मध्ये नुकतेच जर्मनीने पुरुषांचे विजेतेपद जिंकले तर अर्जेंटिनाने महिला विजेतेपद पटकाविले आहे.ठळक मुद्दे:यंदा...

02 Sep 2026 1 min read

अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी याने नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.ठळक मुद्दे:अर्जेंटिनाचा महान दिग्गज फुटबॉलपटू आणि कर्णधार लिओनेल मेस्सी याने वयाच्या ३९ व्या वर्...

29 Aug 2026 1 min read

अपूर्व कांबळेने जिंकली 'FIDE-मानांकन प्राप्त रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा (FIDE-Rated Rapid Chess Tournament))'

अपूर्व कांबळेने नुकतीच 'FIDE-मानांकन प्राप्त रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा (FIDE-Rated Rapid Chess Tournament)' जिंकली आहे.ठळक मुद्दे:१७ वर्षीय अपूर्व कांबळेने ९ फेऱ्यांत ८.५ गुण मिळवून अपूर्व कांबळेने FIDE-...