नुकतीच रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने 'फॉर्म्युला वन (Formula One - F1) सिंगापूर एअरलाईन्स सिंगापूर ग्रँड प्रिक्स (Singapore Grand Prix) २०२६' जिंकली आहे.
ठळक मुद्दे:
- सदर शर्यत ही सिंगापूरमधील 'मरिना बे स्ट्रीट सर्किट'वर आयोजित करण्यात आली होती.
- 'ओरॅकल रेड बुल रेसिंग (Oracle Red Bull Racing)'चा डच-बेल्जियन रेसिंग चालक मॅक्स व्हर्स्टापेन 'फॉर्म्युला वन (Formula One - F1) सिंगापूर एअरलाईन्स सिंगापूर ग्रँड प्रिक्स २०२६' मध्ये विजयी ठरला आहे.
- या विजयाद्वारे त्याने आपली पहिली सिंगापूर ग्रँड प्रिक्स जिंकली आहे.
शर्यत निकाल:
- १. मॅक्स व्हर्स्टापेन (ओरॅकल रेड बुल)
- २. चार्ल्स लेक्लेर (फेरारी, मोनाको)
- ३.अँड्रिया किमी अँटोनेली (मर्सिडीज, इटली)
- ४. लँडो नॉरिस (युनायटेड किंगडम - UK)
- ५. ऑस्कर पियास्त्री (ऑस्ट्रेलिया)
- ६. लुईस हॅमिल्टन (फेरारी, UK)