कूझंगल (Koozhangal) हा ड्रामा चित्रपट ठरला ऑस्कर २०२२ साठी भारताचा अधिकृत प्रवेश
'कूझंगल (Koozhangal)' या तमिळ भाषेतील नाटकाची ९४ व्या अकादमी अर्थात ऑस्कर पुरस्कार २०२२ साठी नुकतीच भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. ...