• 'कोकबोरोक दिवस (Kokborok Day)' दरवर्षी १९ जानेवारी रोजी त्रिपुरामध्ये साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • कोकबोरोक भाषेचा विकास करण्याच्या उद्देशाने त्रिपुरा राज्यात सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • १९७९ मध्ये कोकबोरोकला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.

  • २०२२ सालाचा हा ४४ वा कोकबोरोक दिन साजरा करण्यात येत आहे.