• बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला नुकतेच 'वॉशिंग्टन डीसी दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव (Washington DC South Asian Film Festival - DCSAFF)' २०२१ मध्ये 'इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन पुरस्काराने (International Association of Working Women Award)' सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • या माजी मिस युनिव्हर्सला तिच्या 'आर्या २' कार्यक्रमासाठी टीव्ही मालिकेतील महिला श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.