-
'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमार्फत (Oxford University Press - OUP)' अलीकडील संशोधनाच्या आधारे 'चिल्ड्रन्स वर्ड ऑफ द इयर (Children’s Word of the Year)' 2021' म्हणून 'एन्गझायटी (Anxiety)' या शब्दाची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
एन्गझायटी (Anxiety), चॅलेंजिंग (Challenging), आयसोलेट (isolate), वेलबीइंग (Wellbeing), आणि रेझीलियन्स (resilience) हे मुलांचे प्रमुख ५ प्रमुख शब्द होते.
-
'कोरोनाव्हायरस (Coronavirus)' शब्दाची निवड 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमार्फत (OUP)' २०२० मध्ये 'चिल्ड्रन्स वर्ड ऑफ द इयर' म्हणून करण्यात आली होती.