भूतानमधील भारताच्या सहाय्याने उभारलेल्या मंगडेछू जलविद्युत प्रकल्पाचा 'ब्रूनेल पदक (Brunel Medal) २०२०' ने गौरव
भूटानमधील भारताच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या मंगडेछू जलविद्युत प्रकल्पाला नुकतेच 'ब्रूनेल पदक (Brunel Medal) २०२०' ने गौरविण्यात आले आहे. ...