-
एकाच व्यासपीठावर शेतजमीनीची माहिती आणि शेतकर्याच्या तपशिलांचे भांडार तयार करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारमार्फत 'शेतकरी नोंदणी आणि युनिफाईड लाभार्थी माहिती प्रणाली (Farmer Registration and Unified beneficiary Information System - FRUITS)' नावाच्या ई-गव्हर्नन्स पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सुविधेअंतर्गत सर्व शेतकर्यांची पोर्टलवर नोंदणी करून त्यांना ओळख क्रमांक देण्यात येईल.
-
FRUITS पोर्टल कर्नाटक राज्यातील भूमी (BHOOMI) पॅकेजमध्ये एकत्रित करण्यात आले आहे.
-
कॅनरा बँकेमार्फत प्रायोगिक तत्त्वावर FRUITS चालविण्यास सहमती दर्शविली आहे.