• उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत मिझोरमचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहीलेल्या ‘ओ मिझोरम (Oh Mizoram)’ नावाच्या पुस्तकाचे व्हर्च्युअल प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पिल्लई हे एक नामांकित वकील, वक्ते, लेखक तसेच विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत.

  • त्यांनी मल्याळम आणि इंग्रजी भाषेत जवळपास १२५ पुस्तके लिहीली आहेत.

  • 'ओ मिझोरम' हा त्यांचा इंग्रजीतील पहिला काव्यसंग्रह आहे.