-
२०२६ च्या अखेरीस चंद्रावर पहिलीवहिली अणुभट्टी उभारण्याची योजना अमेरिकेमार्फत आखण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
अमेरिकेच्या ऊर्जा विभागामार्फत २०२१ च्या सुरूवातीस नासाच्या (NASA) सहकार्याने उद्योग डिझाईन प्रस्ताव मागविण्याचा विचार करण्यात आला आहे.
-
नुकत्याच संपन्न झालेल्या व्हाईट हाऊसच्या निर्देशाने याला चालना मिळण्याचे कार्य पार पडले आहे.
-
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातर्फे 'अवकाश अणुऊर्जा आणि प्रक्षेपणासाठी राष्ट्रीय रणनीती (National Strategy for Space Nuclear Power and Propulsion)' जारी करण्यात आली आहे.