-
गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री श्री. हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते सुशासन दिनी 'ई-संपदा (E-Sampada)' नावाच्या नवीन वेब पोर्टल आणि मोबाइल अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
नवीन अॅपमध्ये सर्व शहरांसाठी एक लाखाहून अधिक सरकारी निवास योजना उपलब्ध आहेत.
-
सदर पोर्टल बहुविध दृष्टीने उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.