-
वरिष्ठ IPS अधिकारी श्री. सत्येंद्र गर्ग यांनी नुकताच अंदमान आणि निकोबारच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
ठळक मुद्दे
-
१९८७ च्या बॅचचे IPS अधिकारी असणारे गर्ग हे केंद्रीय गृह मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत होते.
अंदमान आणि निकोबार बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी अंदमान आणि निकोबारची स्थापना करण्यात आली होती.
-
राजधानी: पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे.
-
लेफ्टनंट गव्हर्नर: अॅडमिरल (निवृत्त) देवेंद्रकुमार जोशी हे सध्या लेफ्टनंट गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.