विजया राजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान मोदींमार्फत १०० रुपयांच्या स्मृतीनाण्याचे अनावरण
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते विजया राजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सन्मानार्थ १०० रुपयांच्या स्मृतीनाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. ...