चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

17 Nov 2021 1 min read

व्ही. व्ही. एस. लक्ष्मणकडे 'राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA)' प्रमुख म्हणून पदभार

माजी भारतीय फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणकडे 'राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (National Cricket Academy - NCA)' प्रमुख पदाचा पदभार सुपूर्त करण्यात आला आहे. ...

17 Nov 2021 1 min read

महेला जयवर्धने, शॉन पोलॉक आणि जेनेट ब्रिटिन ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट

'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC)' क्रिकेट जगतातील दिग्गज महेला जयवर्धने (श्रीलंका), शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) आणि जॅनेट ब्रिटिन ...

17 Nov 2021 1 min read

IFFI २०२१ मध्ये प्रदर्शनासाठी तमिळ चित्रपट 'कूझंगलची (Koozhangal)' निवड

गोव्यातील ५२ व्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival)' भारतीय पॅनोरमा विभागात तमिळ चित्रपट 'कूझंगल (Koozhangal)' प्रदर्शित करण्यात येणा...

17 Nov 2021 1 min read

उत्तराखंडमधील रानीखेत येथे भारतातील पहिल्या गवत संरक्षक संस्थेचे उद्घाटन

उत्तराखंडमधील रानीखेत येथे नुकतेच भारतातील पहिल्या गवत संरक्षक संस्थेचे (Grass conservatory) उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...

16 Nov 2021 1 min read

पद्मविभूषण पुरस्कार विजेते इतिहासकार व लेखक बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकार, वक्ते तसेच प्रसिद्ध लेखक बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद...

15 Nov 2021 1 min read

ऑस्ट्रेलियाने जिंकला आपला पहिला T२० विश्वचषक

ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव करत आपल्या पहिल्यावहिल्या T२० विश्वचषकावर नाव कोरले आहे. ठळक मुद्दे...

15 Nov 2021 1 min read

भारतीय प्राध्यापक बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर निवड

भारतीय प्राध्यापक बिमल पटेल यांची नुकतीच 'आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर (International Law Commission)' निवड झाली आहे. ठळक मुद्दे...

14 Nov 2021 1 min read

एस. एन. प्रधान यांची NCB च्या महासंचालक पदावर नियुक्ती

नुकतीच सत्य नारायण प्रधान यांची 'अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या (Narcotics Control Bureau - NCB)' महासंचालक (Director-General - DG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे....

14 Nov 2021 1 min read

मोहम्मद सिराजची My11Circle च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

फँटसी क्रिकेट प्लॅटफॉर्म ‘My11Circle’ मार्फत भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजची नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ...