क्रीडा विश्व घडामोडी

अलिकडे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने क्रीडा घडामोडींमध्ये मुख्यतः खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचे नाव व ठिकाण, विजेता, उपविजेता, आयोजक देश / राज्य, खेळाडूने रचलेला विक्रम अथवा उल्लेखनीय कामगिरी, त्याने मिळवलेली पदके, त्याच्या पुरस्काराबाबत माहिती व ऐतिहासिक महत्व यासोबतच क्रीडा संघटना आणि त्या संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक बाबी यांचा समावेश होतो. या सर्वांचा विचार करून आम्ही येथे ‘क्रीडा विश्व घडामोडी’ चालू घडामोडी मराठीमध्ये साध्या, सोप्या व सुटसुटीत भाषेत देत आहोत. In the context of competitive examinations, current affairs related to sports now encompass a wide range of details: the names and venues of major tournaments, winners and runners-up, host nations or states, records set or notable feats achieved by athletes, medals won, awards received, and historical significance. Additionally, information regarding sports organizations and key historical facts associated with them is included. Keeping all these aspects in mind, we are presenting ‘Sports World Current Affairs’ here in simple, clear, and concise Marathi.

05 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी 'ट्रॅप मिक्स्ड टीम' प्रकारात जिंकले सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी 'मिश्र सांघिक ट्रॅप (Trap Mixed Team)' प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:त्यांनी जपानमधील आइची-नागोया येथील 'आइची जनरल शूटिंग ...

05 Oct 2026 1 min read

आशियाई खेळ २०२६ मध्ये महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंगने जिंकले रौप्य पदक

नुकतेच नागोया येथील आशियाई खेळ २०२६ मध्ये महिलांच्या २५ मीटर पिस्तूल  वैयक्तिक प्रकारात ईशा सिंगने जिंकले रौप्य पदक आहे.ठळक मुद्दे:महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात चीनच्या जिओ जियारुइक्सुआन हि...

03 Oct 2026 1 min read

भारतीय वंशाची बोधना शिवनंदन बनली ४६ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२६ मध्ये सर्वात तरुण 'वुमन ग्रँडमास्टर'

भारतीय वंशाची बोधना शिवनंदन ४६ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२६ मध्ये सर्वात तरुण 'वुमन ग्रँडमास्टर (Woman Grandmaster)' बनली आहे.ठळक मुद्दे:भारतीय वंशाची ब्रिटीश बुद्धिबळपटू बोधना शिवनंदन हिने उझबेकिस्त...

03 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नीरू धांडाने जिंकले महिलांच्या 'ट्रॅप' प्रकारातील सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नीरू धांडाने महिलांच्या 'ट्रॅप' प्रकारातील सुवर्णपदक जिंकताना भारताला ५ वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.ठळक मुद्दे:आयची-नागोया येथे आयोजित महिलांच्या वैयक्तिक 'ट्रॅप' प्र...

02 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल ३-पोझिशन सांघिक प्रकारात भारताला रौप्य पदक

नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल ३-पोझिशन (3P) सांघिक प्रकारात भारताने रौप्य पदक जिंकले आहे. ठळक मुद्दे:तिलोत्तमा सेन आणि विदर्सा विनोद या वैयक्तिक अंतिम फेरीसाठीह...

02 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये स्क्वॅश प्रकारात अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी जिंकले रौप्य पदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिला एकेरी आणि पुरुष एकेरी स्क्वॅश प्रकारात अनुक्रमे अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी रौप्य पदक जिंकले आहे.ठळक मुद्देजपानमधील आइची-नागोया येथील आशियाई क्रीडा स्पर्ध...

02 Oct 2026 1 min read

विथ्या रामराजने पी.टी. उषा यांचा विक्रम मोडत आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकले कांस्यपदक

विथ्या रामराजने नुकतेच पी.टी. उषा यांचा ४२ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ५४.७५ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ न...

02 Oct 2026 1 min read

आशियाई खेळ २०२६ मध्ये महिलांच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीत भारताला सुवर्णपदक

आशियाई खेळ २०२६ मध्ये महिलांच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीत भारताने ३:२९.६९ अशी वेळ नोंदवत बहरीन आणि चीनचा पराभव करत सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली आहे.ठळक मुद्दे:विथ्या रामराज हिने सदर विजयात 'अँकर लेग' ...

01 Oct 2026 1 min read

सावन बरवालने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या मॅरेथॉनमध्ये जिंकले रौप्य पदक

सावन बरवालने नागोया येथे आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये दैदीप्यमान कामगिरी बजावताना रौप्य पदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:बरवालने २:११:३७ अशी राष्ट्रीय विक्रमी वेळ नोंदवत या प्रकार...

01 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मीराबाई चानूने जिंकले वेटलिफ्टिंगमधील रौप्य पदक

मीराबाई चानूने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण १९८ किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:तिच्या या विजयासह भारताची वेटलिफ्टिंगमधील पद...

01 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताला मिश्र ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्य तर सीमा कुमारीला १०,००० मीटर शर्यतीत कांस्य पदक प्राप्त

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नुकतेच भारताने मिश्र ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक तसेच महिलांच्या १०,००० मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीने कांस्य पदक पटकाविले आहे. ठळक मुद्दे:या कामगिरीसह भारताच्...

01 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिलांनी कबड्डीमध्ये इराणचा ३७-३३ ने पराभव करत जिंकले सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिलांच्या कबड्डी अंतिम सामन्यात भारताने इराणचा ३७-३३ असा पराभव करत कबड्डीचे सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:सदर  विजयासह भारताने आपले विजेतेपद राखत आशियाई क्रीडा ...

01 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताची पुरुष कबड्डीत सुवर्णपदकावर मोहर

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुष कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारताने इराणचा पराभव करून सुवर्णपदकावर मोहर उमटवली आहे.ठळक मुद्दे:अंतिम सामन्यात भारताने इराणचा ४०-३४ असा पराभव करून भारताला आइची-नागोया...

01 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताला नेमबाजीत सुवर्णपदक

भारताच्या सुरुची सिंग आणि कमलजीत यांनी नुकतेच दक्षिण कोरियाचा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:या विजायासोबतच ४८४.६...

30 Sep 2026 1 min read

भारत २०२७ मध्ये गोव्यात आयोजित करणार ४ थी कनिष्ठ आणि ११ वी वरिष्ठ आशियाई पेनकॅक सिलाट चॅम्पियनशिप

भारतामार्फत २०२७ मध्ये गोव्यात ४ थी कनिष्ठ (Junior) आणि ११ वी वरिष्ठ (Senior) 'आशियाई पेनकॅक सिलाट चॅम्पियनशिप (Asian Pencak Silat Championship)' आयोजित करण्यात येणार आहे.ठळक मुद्दे:गोव्यातील मनोहर पर...

30 Sep 2026 1 min read

४६ वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२६: भारताची 'ओपन' गटात रौप्य आणि महिला गटात कांस्य पदकांवर मोहोर

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघामार्फत (International Chess Federation - FIDE) आयोजित ४६ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२६ मध्ये भारताने 'ओपन' गटात रौप्य आणि महिला गटात कांस्य पदकांवर मोहोर उमटवली आहे.ठळक म...

28 Sep 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने श्रीलंकेचा १४७ धावांनी पराभव करत जिंकले महिला क्रिकेटचे सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने नुकताच श्रीलंकेचा १४७ धावांनी पराभव करत महिला क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील कोरोजी स्पोर्ट्स पार्क, निशिन य...

28 Sep 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुचिका तरियालने भारतासाठी एमएमए (MMA) मध्ये जिंकले ऐतिहासिक कांस्यपदक

नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुचिका तरियालने भारतासाठी महिलांच्या पारंपारिक - ६० किलो मिश्र मार्शल आर्ट्समध्ये (Mixed Martial Arts - MMA) ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:सदर आयची-न...

28 Sep 2026 1 min read

सविता पुनिया ठरली भारताची सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली महिला हॉकीपटू

सविता पुनिया नुकतीच भारताची सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली महिला हॉकीपटू ठरली आहे.ठळक मुद्दे:वंदना कटारिया चा ३२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विक्रम मागे टाकत सविता पुनिया (३२१ आंतरराष्ट्रीय सामने)...

26 Sep 2026 1 min read

भारत पहिल्यांदाच भूषवणार 'यूसीआय (UCI) रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप्स २०३२' चे यजमानपद

भारत पहिल्यांदाच 'युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल (Union Cycliste Internationale - UCI) रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप्स २०३२' चे यजमानपद भूषवणार आहे.ठळक मुद्दे:कॅनडातील मॉन्ट्रियल येथे झालेल्या 'युनियन सायक्लिस्...