कर्नाम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी नियुक्ती
दिल्ली सरकारमार्फत माजी ऑलिम्पिक पदक विजेत्या वेटलिफ्टर कर्नाम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या (Delhi Sports University) प्रथम कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात...