-
भारताचा पंकज अडवाणी नुकताच 'आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप (Asian Snooker Championship)' २०२१ चा विजेता बनला आहे.
ठळक मुद्दे
-
अमीर सरखोशचा पराभव करून त्याने हे विजेतेपद पटकाविले आहे.
-
त्याने सलग दुसऱ्यांदा सदर विजेतेपद पटकावले आहे.
-
२०१९ मध्ये संपन्न झालेल्या आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपचादेखील तो विजेता आहे.