-
पंजाबचे विद्यमान तंत्रशिक्षण मंत्री श्री. चरणजित सिंग चन्नी यांची पंजाबच्या नूतन मुख्यमंत्री पदावर निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
पंजाबचे मावळते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाने चन्नी यांची निवड केली आहे.
-
सदर पदभार स्विकारल्यानंतर ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री होतील.
पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: बनवारीलाल पुरोहित हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: चरणजित सिंग चन्नी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानीचे शहर: चंदिगढ हे पंजाबच्या राजधानीचे शहर आहे.