-
भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या 'समुद्र शक्ती (Samudra Shakti)' नावाच्या द्विपक्षीय युद्ध सरावाची तिसरी आवृत्ती २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत संपन्न होत आहे.
ठळक मुद्दे
-
उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या उद्देशाने या एक उत्तम योग आहे.
-
दोन्ही नौदलांमधील समुद्री कार्यामध्ये परस्पर सामंजस्य तसेच परस्पर सहकार्य वाढवण्याच्या उद्देशासाठी हा सराव उपयुक्त ठरणार आहे.