-
भारत आणि नेपाळ यांच्यातील संयुक्त सैन्य प्रशिक्षण सराव 'सूर्य किरण (Surya Kiran)' उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे आयोजित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
ही त्यांच्यातील युद्ध सरावाची १५ वी आवृत्ती आहे.
-
सरावाची मागील आवृत्ती २०१९ मध्ये नेपाळमध्ये आयोजित करण्यात आली होती.
-
२०२० मध्ये कोविड-१९ च्या प्रभावामुळे त्याचे आयोजन रद्द करण्यात आले होते.