• भारताचा आर. राजा रित्विक नुकताच ७० वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे.

ठळक मुद्दे

  • १७ वर्षीय रित्विकने हंगेरीच्या बुडापेस्ट येथील बुद्धिबळ स्पर्धेत सदर ग्रँडमास्टर पदक मिळवले आहे.

  • तो मूळचा वारांगलचा रहिवासी आहे.