• 'जागतिक बौद्धिक संपदा संघटनेमार्फत (World Intellectual Property Organization - WIPO)' नुकत्याच जारी करण्यात आलेल्या 'जागतिक नाविन्यता निर्देशांक (Global Innovation Index)' २०२१ मध्ये भारत ४६ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • भारताने गत वर्षीच्या क्रमवारीच्या तुलनेत २ स्थानांची झेप घेतली आहे.

जागतिक नाविन्यता निर्देशांक २०२१ अव्वल देश

  • १. स्वित्झर्लंड

  • २. स्वीडन

  • ३. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

  • ४. युनायटेड किंगडम

  • ५. रिपब्लिक ऑफ कोरिया

  • ४६. भारत