चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,937

Articles

11 Jul 2021 1 min read

फिच रेटिंग्जमार्फत (Fitch Ratings) आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर १० टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त

फिच रेटिंग्जमार्फत (Fitch Ratings) आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर १० टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठळक मुद्दे...

11 Jul 2021 1 min read

जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (WHO) चीनला मलेरियामुक्त प्रमाणपत्र पुरस्कार जाहीर

'जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organization - WHO)' चीनला नुकताच मलेरियामुक्त प्रमाणपत्र (Malaria - Free Certification) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

11 Jul 2021 1 min read

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहकामध्ये (National Film Archive of India) ‘पीके’ चित्रपटाची भर

'भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहकामार्फत (National Film Archive of India - NFAI)' राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ या चित्रपटाची आपल्या संग्रहकामध्ये भर...

11 Jul 2021 1 min read

ICC मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून मनु सावनी पदमुक्त

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) मनू सावनी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे....

11 Jul 2021 1 min read

झैला अवांत-गार्डे बनली २०२१ सालच्या 'स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी (Scripps National Spelling Bee)' स्पर्धेची विजेती

झैला अवांत-गार्डे नुकतीच 'स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी (Scripps National Spelling Bee)' स्पर्धेची विजेती ठरली आहे. ठळक मुद्दे...

11 Jul 2021 1 min read

श्याम श्रीनिवासन यांच्या फेडरल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्तीस RBI ची मान्यता

श्याम श्रीनिवासन यांची फेडरल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला RBI मार्फत मान्यता देण्यात आली आहे. ...

09 Jul 2021 1 min read

न्यूजऑनएअर रेडिओ लाईव्ह-स्ट्रीम (NewsOnAir Radio Live-stream) जागतिक क्रमवारी जाहीर

न्यूजऑनएअर रेडिओ लाईव्ह-स्ट्रीम (NewsOnAir Radio Live-stream) जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे जेथे 'न्यूजऑनएअर (NewsOnAir)' अ‍ॅपवर ऑल इंडिया रेडिओ (All India ...

09 Jul 2021 1 min read

जयराम रमेश यांच्या 'द लाईट ऑफ एशिया (The Light of Asia)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन होणार

जयराम रमेश यांनी लिखित 'द लाईट ऑफ एशिया (The Light of Asia)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे ...

09 Jul 2021 1 min read

संरक्षण मंत्रालयामार्फत 'स्पर्श (SPARSH)' यंत्रणेचे अनावरण

संरक्षण मंत्रालयामार्फत 'निवृत्ती वेतन प्रशासनासाठी यंत्रणा (System for Pension Administration Raksha)' अर्थात 'स्पर्श (SPARSH)' नावाच्या यंत्रणेचे अनावरण करण्यात आले ...

09 Jul 2021 1 min read

बंगळुरु स्थानकात भारतातील पहिले हलविता येणारे गोड्या पाण्यातील बोगदा मत्स्यालय स्थापन

बंगळुरु शहर रेल्वे स्टेशन हे गोड्या पाण्याच्या बोगद्याद्वारे स्थापन करण्यात आलेले हलविता येणारे मत्स्यालय असलेले (movable freshwater tunnel aquarium) भारतातील...

08 Jul 2021 1 min read

कौशिक बसू यांना प्रतिष्ठीत 'हम्बोल्ट रिसर्च अ‍ॅवॉर्ड (Humboldt Research Award)' जाहीर

भारतीय अर्थशास्त्रज्ञ श्री. कौशिक बसू यांना नुकताच अर्थशास्त्रातील 'हम्बोल्ट रिसर्च अ‍ॅवॉर्ड (Humboldt Research Award)' जाहीर करण्यात आला आहे. ...

08 Jul 2021 1 min read

भारतीय सैन्याने फायरिंग रेंजला दिले बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचे नाव

भारतीय लष्करामार्फत काश्मीरमधील आपल्या एका फायरिंग रेंजला बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे नाव देण्यात आले आहे. ठळक मुद्...

08 Jul 2021 1 min read

एन. वेनुधर रेड्डी यांच्याकडे 'ऑल इंडिया रेडिओच्या (All India Radio - AIR)' महासंचालकपदाचा कार्यभार सुपूर्त

एन. वेनुधर रेड्डी यांच्याकडे नुकताच 'ऑल इंडिया रेडिओच्या (All India Radio - AIR)' महासंचालकपदाचा कार्यभार सुपूर्त करण्यात आला आहे. ठळक मुद्दे...

08 Jul 2021 1 min read

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकी दिग्गज केशव दत्त काळाच्या पडद्याआड

ऑलिम्पिकमध्ये २ वेळा हॉकीमध्ये सुवर्णपदक विजेते ठरलेल्या केशव दत्त यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ...

07 Jul 2021 1 min read

नितीन गडकरी बनले 'खादी प्राकृतिक पेंटचे (Khadi Prakritk Paint)' ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि MSME मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी 'खादी प्राकृतिक पेंटचे (Khadi Prakritk Paint)' उदघाटन करताना स्वत:ला पेंटचा “'ब्रँड अ&zw...

07 Jul 2021 1 min read

मत्स्य शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारमार्फत ‘मत्स्य सेतू (Matsya Setu)’ नावाच्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण

केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. गिरीराज सिग यांच्यामार्फत मत्स्य शेतकर्‍यांसाठी ‘मत्स्य सेतू (Matsya Setu)’ नावाच्या मोबाईल अ&z...