• स्मृती मंधाना नुकतीच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

ठळक मुद्दे

  • महिला क्रिकेटमधील हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

  • ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया पहिला गुलाबी बॉल सामना खेळला गेला.

  • तिने आपल्या खेळीत २२ चौकार आणि १ षटकारासह १२७ धावा केल्या.