न्यूझीलंड बनला पहिल्या ICC विश्व कसोटी स्पर्धेचा (World Test Championship - WTC) विजेता
न्यूझीलंडने भारताचा पराभव करत ICC मार्फत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विश्व कसोटी स्पर्धेच्या (World Test Championship - WTC) विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. ...