-
डॅनियल रिकार्डो नुकताच फॉर्म्युला वन इटालियन ग्रँड प्रिक्स (Italian Grand Prix) २०२१ चा विजेता बनला आहे.
ठळक मुद्दे
-
इटलीमध्ये आयोजित स्पर्धेत त्याने सदर जेतेपद पटकाविले आहे.
-
लँडो नॉरिस दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला होता.
-
वाल्टेरी बोटास तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला होता.