• पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विश्वविक्रम केल्याबद्दल पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोची 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records)' नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • रोनाल्डोने विश्वचषक क्वालिफायर स्पर्धेमध्ये आयर्लंडविरुद्ध १ गोल नोंदविला.

  • त्यासोबतच त्याने इराणचा स्ट्रायकर अली दाईचा दीर्घकालीन १०९ आंतरराष्ट्रीय गोलचा विक्रम मागे टाकला आहे.

  • सध्या रोनाल्डोच्या नावावर १११ गोल आहेत.