• सतीश पारेख यांची नुकतीच 'इंटरनॅशनल रोड फेडरेशन इंडियाच्या (International Road Federation India)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • पारेख हे अशोक बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रवर्तक म्हणून कार्यरत आहेत.

  • नुकताच त्यांनी सुभमय गंगोपाध्याय यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.

  • जगभरातील रस्ते चांगले तसेच सुरक्षित करणे हा सदर संस्थेचा मुख्य उद्देश आहे.