-
केंद्रीय सुरक्षा मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत नुकतेच 'आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (Army Sports Institute - ASI), पुणे' चे 'नीरज चोप्रा स्टेडियम (Neeraj Chopra Stadium)' असे नामकरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
वैविध्यपूर्ण विभागांमधील होतकरू खेळाडूंना ओळखून त्यांना प्रशिक्षित करणे हे भारतीय लष्कराचे मुख्य ध्येय आहे.