• यूएस ओपन (US Open) २०२१ च्या विजेत्यांची संपूर्ण यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • पुरुष गटात डॅनिल मेदवेदेवने यूएस ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचचा पराभव करून आपली पहिली ग्रँडस्लॅम ट्रॉफी जिंकली आहे

  • महिला गटात ग्रेट ब्रिटनच्या एम्मा रडुकानुने कॅनडाच्या लेला अ‍ॅनी फर्नांडीसचा पराभव करत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

विजेत्यांची यादी

  • पुरुष एकेरी: डॅनिल मेदवेदेव (विजेता), नोव्हाक जोकोविच (उपविजेता)

  • पुरुष दुहेरी: रॅम/सॅलिसबरी (विजेता), जेमी मुरे/ब्रूनो सोअर्स (उपविजेता)

  • महिला एकेरी: एम्मा रडुकानु (विजेती), लेला अ‍ॅनी फर्नांडीस (उपविजेती)

  • महिला दुहेरी: स्टोसूर/ झांग (विजेता), कोको गौफ/ मॅकनली (उपविजेता)

  • मिश्र दुहेरी: क्रॉवझिक/सॅलिसबरी (विजेता), ज्युलियाना ओल्मोस/मार्सेलो अरेवालो (उपविजेता)