• इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट तसेच आयर्लंडची आयमर रिचर्डसन हे ऑगस्ट २०२१ साठीच्या 'ICC प्लेयर्स ऑफ द मंथ (ICC Players of the Month)' चे विजेता ठरले आहेत.

ठळक मुद्दे

  • नुकत्याच पार पडलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे रूटला सदर पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

  • महिला क्रिकेटबाबत विचार करता आयर्लंडच्या आयमर रिचर्डसनची ऑगस्टमधील कामगिरीच्या आधारावर या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.