• 'प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा इवाम उत्थान महाभियान (Pradhan Mantri Kisan Urja Suraksha Evam Utthan Mahaabhiyaan - PM-KUSUM)' अंतर्गत सौर पंप बसवण्यात हरियाणा अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत (Union Ministry of New and Renewable Energy) नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सदर घोषणा करण्यात आली आहे.

हरियाणा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: बंडारू दत्तात्रय हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १९६६ साली हरियाणाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानीचे ठिकाण: चंदिगढ हे हरियाणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.