-
लसिथ मलिंगाने नुकतीच टी - २० क्रिकेटमधून निवृत्ती घेताना क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
ठळक मुद्दे
-
टी - २० क्रिकेटमध्ये त्याने २९५ सामन्यांमध्ये ३९० बळी घेतले आहेत.
-
२०११ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून तर २०१९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.