-
न्यायमूर्ती एम. वेणुगोपाल यांची नुकतीच 'राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण (National Company Law Appellate Tribunal - NCLAT)' चे नूतन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
न्यायमूर्ती बन्सीलाल भट हे पहिले कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
-
त्यानंतर न्यायमूर्ती ए. आय. एस. चीमा आणि त्यानंतर न्यायमूर्ती एम. वेणुगोपाल कार्यरत होते.