चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

08 Dec 2020 1 min read

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन याची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. ठळक मुद्दे अ...

08 Dec 2020 1 min read

सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांचा 'एशियन ऑफ द इयर (Asian Of The Year)' पुरस्काराने गौरव

सिंगापूरमधील अग्रगण्य 'द स्ट्रेट्स टाईम्स'मार्फत पुणे-आधारित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India - SII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अदार पूनावाला य...

08 Dec 2020 1 min read

'फायबर ऑप्टिक्सचे जनक (Father of Fibre Optics)' नरिंदरसिंग कपनी यांचे दुःखद निधन

'फायबर ऑप्टिक्सचे जनक (Father of Fibre Optics)' म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री. नरिंदरसिंग कपनी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक म...

08 Dec 2020 1 min read

न्यूझीलंडमार्फत हवामान आणीबाणी (Climate Emergency) जाहीर

न्यूझीलंड देशामार्फत नुकतीच 'हवामान आणीबाणी (Climate Emergency)' जाहीर करण्यात आली असून २०२५ पर्यंत कार्बन तटस्थ (Carbon Neutral) सार्वजनिक क्षेत्र निर्माण करण्याचे ...

05 Dec 2020 1 min read

लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांची सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) नूतन महासंचालक पदावर नियुक्ती

लेफ्टनंट जनरल श्री. राजीव चौधरी यांची सीमा रस्ते संघटनेच्या (Border Roads Organisation - BRO) २७ व्या नूतन महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक...

05 Dec 2020 1 min read

२०२१ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास भारताकडून युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना निमंत्रण

युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना २०२१ च्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी औपचारिक निमंत्रण घेऊन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त के...

05 Dec 2020 1 min read

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्यामार्फत 'सहकार प्रज्ञा (Sahakar Pragya)' नावाच्या उपक्रमाचे अनावरण

केंद्रीय मंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते 'सहकार प्रज्ञा (Sahakar Pragya)' नावाच्या नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद...

05 Dec 2020 1 min read

US हवा गुणवत्ता निर्देशांकात (AQI) लाहोर ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर

US हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (Air Quality Index - AQI) जाहीर करण्यात आलेल्या वायू प्रदूषण आकडेवारीनुसार पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी लाहोरला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ...

05 Dec 2020 1 min read

२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन

संयुक्त राष्ट्र आमसभेच्या वतीने १९८६ पासून दरवर्षी २ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन (International Day for the Abolition of Slavery)' साजरा करण्यात ये...

04 Dec 2020 1 min read

उत्पल कुमार सिंग यांची लोकसभा सचिव पदावर नियुक्ती

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यामार्फत वरिष्ठ IAS अधिकारी उत्पल कुमार सिंग यांची लोकसभा व लोकसभा सचिवालयात सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

04 Dec 2020 1 min read

IAS अधिकारी वर्षा जोशी यांची राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (NDDB) नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती

भारत सरकारमार्फत IAS अधिकारी वर्षा जोशी यांची राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (National Dairy Development Board - NDDB) नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे...

04 Dec 2020 1 min read

आशियाई विकास बँकेमार्फत ‘Future of Regional Cooperation in Asia and the Pacific’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन

आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank - ADB) नुकतेच ‘Future of Regional Cooperation in Asia and the Pacific’ नावाचे नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे. ...

04 Dec 2020 1 min read

लुईस हॅमिल्टन बनला 'बहरीन ग्रँड प्रिक्स (Bahrain Grand Prix) २०२०' चा विजेता

लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) याने नुकताच २०२० सालाचा 'बहरीन ग्रँड प्रिक्स (Bahrain Grand Prix)' जिंकला आहे. ठळक मुद्द...