• पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रख्यात मल्याळम कवी आणि अभ्यासक असणाऱ्या विष्णू नारायणन नंबुथिरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • नंबुथिरी हे भाषा व वेदांचे प्रख्यात अभ्यासक तसेच वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.

  • मल्याळम साहित्य जगतात अनेक दशकांपासून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल २०१४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

नंबुथिरी यांना प्राप्त इतर पुरस्कार

  • केरळ साहित्य अकादमी पुरस्कार

  • केंद्र साहित्य अकादमी फेलोशिप

  • वल्लथोल पुरस्कार

  • ओडक्कुझल पुरस्कार

  • मातृभूमी साहित्य पुरस्कार