-
भारतीय पत मानांकन संस्था ICRA मार्फत आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताचा GDP ७% नी आकुंचन पावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताची आर्थिक वाढ १०.५ टक्के होण्याची अपेक्षा ICRA मार्फत व्यक्त करण्यात आली आहे.
ICRA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९९१ साली ICRA ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: गुरगाव हे ICRA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
कार्यकारी अध्यक्ष व स्वतंत्र संचालक: अरुण दुग्गल हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
सेवा प्रदान कार्य: पत मानांकन निर्देशक आणि आर्थिक सल्लागार अशा स्वरूपात ICRA मार्फत सेवा प्रदान करण्यात येतात.