• पंजाब राज्य सरकारमार्फत ‘लाल लकीर (Lal Lakir)’ नावाचे अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • गावकऱ्यांना मालमत्ता हक्क कमाई करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच राज्यभरातील सर्व खेड्यांमध्ये सरकारी विभाग, संस्था तसेच बँकांकडून देण्यात येणारे लाभ मिळावेत या उद्देशाने सदर अभियानाचे अनावरण करण्यात आले आहे.

पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: व्ही. पी. सिंग बदनोरे हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: अमरिंदर सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राजधानीचे शहर: चंदिगढ हे पंजाबच्या राजधानीचे शहर आहे.