• राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (National Statistical Office - NSO) दुसर्‍या प्रगत अंदाजानुसार २०२०-२१ मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर ८% नी आकुंचन पावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • २०१९-२० मध्ये सदर प्रमाण ४.९ टक्के इतके होते.

  • NSO मार्फत पहिल्या प्रगत अंदाजानुसार GDP आकुंचन पावण्याचा अंदाज ७.७ टक्के इतका व्यक्त करण्यात आला होता.