• भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (Telecom Regulatory Authority of India - TRAI) चे माजी अध्यक्ष राहुल खुल्लर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • खुल्लर हे १९७५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी होते.

  • मे २०१२ मध्ये TRAI प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

  • TRAI च्या प्रमुखपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते वाणिज्य व व्यापार मंत्रालयामध्ये सचिव पदावर कार्यरत होते.