क्रीडा विश्व घडामोडी

अलिकडे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने क्रीडा घडामोडींमध्ये मुख्यतः खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचे नाव व ठिकाण, विजेता, उपविजेता, आयोजक देश / राज्य, खेळाडूने रचलेला विक्रम अथवा उल्लेखनीय कामगिरी, त्याने मिळवलेली पदके, त्याच्या पुरस्काराबाबत माहिती व ऐतिहासिक महत्व यासोबतच क्रीडा संघटना आणि त्या संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक बाबी यांचा समावेश होतो. या सर्वांचा विचार करून आम्ही येथे ‘क्रीडा विश्व घडामोडी’ चालू घडामोडी मराठीमध्ये साध्या, सोप्या व सुटसुटीत भाषेत देत आहोत. In the context of competitive examinations, current affairs related to sports now encompass a wide range of details: the names and venues of major tournaments, winners and runners-up, host nations or states, records set or notable feats achieved by athletes, medals won, awards received, and historical significance. Additionally, information regarding sports organizations and key historical facts associated with them is included. Keeping all these aspects in mind, we are presenting ‘Sports World Current Affairs’ here in simple, clear, and concise Marathi.

19 Oct 2026 1 min read

भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज पूनम राऊत हिची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नुकतीच भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज पूनम राऊत हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.ठळक मुद्दे:पूनम राऊत हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून त्वरित निवृत्त...

15 Oct 2026 1 min read

पुतुल सोनोवालने 'वर्ल्ड बॉल्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स २०२६' मध्ये भारतासाठी जिंकले कांस्यपदक

आसामचे भारतीय 'लॉन बॉल्स (lawn bowls)' खेळाडू पुतुल सोनोवाल यांनी ऑस्ट्रेलियातील बरहॅम येथे आयोजित 'वर्ल्ड बॉल्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स (World Bowls Champion of Champions)' स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी ...

14 Oct 2026 1 min read

रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली F1 सिंगापूर ग्रँड प्रिक्स २०२६

नुकतीच रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने 'फॉर्म्युला वन (Formula One - F1) सिंगापूर एअरलाईन्स सिंगापूर ग्रँड प्रिक्स (Singapore Grand Prix) २०२६' जिंकली आहे.ठळक मुद्दे:सदर शर्यत ही सिंगापूरमधील 'मरिना ...

11 Oct 2026 1 min read

आशियाई खेळ २०२६ मध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारताने पुरुष क्रिकेटमध्ये जिंकले सुवर्णपदक

नुकत्याच पार पडलेल्या आशियाई खेळ २०२६ मध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारताने पुरुष क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:भारताने प्रथम फलंदाजी करताना थरारक टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा आणि तिलक वर्...

11 Oct 2026 1 min read

लव्हलिना बोरगोहेनने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये जिंकले सुवर्णपदक

नुकतेच 'आयची-नागोया (Aichi-Nagoya)' येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ७५ किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने सुवर्णपदक पटकावले आहे.ठळक मुद्दे:बोरगोहेनने ची...

11 Oct 2026 1 min read

भारताने ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले महिला हॉकीचे सुवर्णपदक

नुकतीच ऐतिहासिक कामगिरी करताना भारताने ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचे सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:अंतिम सामन्यात चीनचा १-० असा पराभव करत भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला ह...

11 Oct 2026 1 min read

आशियाई खेळ २०२६ मध्ये १७ वर्षीय कुमकुम मोहोडने 'परफेक्ट १०' गुणांसह जिंकले रिकर्व्ह प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक

नुकतेच आशियाई खेळ २०२६ मध्ये १७ वर्षीय कुमकुम मोहोडने 'परफेक्ट १०' गुणांसह भारतासाठी महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:१७ वर्षीय कुमकुम मोहोडने दक्षिण कोरियाच्य...

09 Oct 2026 1 min read

भारतीय ट्रॅप नेमबाज राजेश्वरी कुमारी यांची OCA ॲथलीट्स कमिशनवर निवड

माजी भारतीय ट्रॅप नेमबाज राजेश्वरी कुमारी यांची २०२६-२०३० या कालावधीसाठी दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 'ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या (Olympic Council of Asia - OCA)' ॲथलीट्स कमिशनच्या सदस्यप...

08 Oct 2026 1 min read

मॅक्स व्हर्स्टापेनने मलेशियामध्ये जिंकली २०२६ 'बहरीन ग्रँड प्रिक्स'

मॅक्स व्हर्स्टापेनने नुकतीच मलेशियामध्ये २०२६ 'बहरीन ग्रँड प्रिक्स (Bahrain Grand Prix)' जिंकली आहे.ठळक मुद्दे:डच-बेल्जियन रेसिंग ड्रायव्हर मॅक्स व्हर्स्टापेनने मलेशियातील क्वालालंपूर येथील सेपांग इंट...

05 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी 'ट्रॅप मिक्स्ड टीम' प्रकारात जिंकले सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी 'मिश्र सांघिक ट्रॅप (Trap Mixed Team)' प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:त्यांनी जपानमधील आइची-नागोया येथील 'आइची जनरल शूटिंग ...

05 Oct 2026 1 min read

आशियाई खेळ २०२६ मध्ये महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंगने जिंकले रौप्य पदक

नुकतेच नागोया येथील आशियाई खेळ २०२६ मध्ये महिलांच्या २५ मीटर पिस्तूल  वैयक्तिक प्रकारात ईशा सिंगने जिंकले रौप्य पदक आहे.ठळक मुद्दे:महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात चीनच्या जिओ जियारुइक्सुआन हि...

03 Oct 2026 1 min read

भारतीय वंशाची बोधना शिवनंदन बनली ४६ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२६ मध्ये सर्वात तरुण 'वुमन ग्रँडमास्टर'

भारतीय वंशाची बोधना शिवनंदन ४६ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२६ मध्ये सर्वात तरुण 'वुमन ग्रँडमास्टर (Woman Grandmaster)' बनली आहे.ठळक मुद्दे:भारतीय वंशाची ब्रिटीश बुद्धिबळपटू बोधना शिवनंदन हिने उझबेकिस्त...

03 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नीरू धांडाने जिंकले महिलांच्या 'ट्रॅप' प्रकारातील सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नीरू धांडाने महिलांच्या 'ट्रॅप' प्रकारातील सुवर्णपदक जिंकताना भारताला ५ वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.ठळक मुद्दे:आयची-नागोया येथे आयोजित महिलांच्या वैयक्तिक 'ट्रॅप' प्र...

02 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल ३-पोझिशन सांघिक प्रकारात भारताला रौप्य पदक

नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल ३-पोझिशन (3P) सांघिक प्रकारात भारताने रौप्य पदक जिंकले आहे. ठळक मुद्दे:तिलोत्तमा सेन आणि विदर्सा विनोद या वैयक्तिक अंतिम फेरीसाठीह...

02 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये स्क्वॅश प्रकारात अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी जिंकले रौप्य पदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिला एकेरी आणि पुरुष एकेरी स्क्वॅश प्रकारात अनुक्रमे अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी रौप्य पदक जिंकले आहे.ठळक मुद्देजपानमधील आइची-नागोया येथील आशियाई क्रीडा स्पर्ध...

02 Oct 2026 1 min read

विथ्या रामराजने पी.टी. उषा यांचा विक्रम मोडत आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकले कांस्यपदक

विथ्या रामराजने नुकतेच पी.टी. उषा यांचा ४२ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ५४.७५ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ न...

02 Oct 2026 1 min read

आशियाई खेळ २०२६ मध्ये महिलांच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीत भारताला सुवर्णपदक

आशियाई खेळ २०२६ मध्ये महिलांच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीत भारताने ३:२९.६९ अशी वेळ नोंदवत बहरीन आणि चीनचा पराभव करत सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली आहे.ठळक मुद्दे:विथ्या रामराज हिने सदर विजयात 'अँकर लेग' ...

01 Oct 2026 1 min read

सावन बरवालने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या मॅरेथॉनमध्ये जिंकले रौप्य पदक

सावन बरवालने नागोया येथे आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये दैदीप्यमान कामगिरी बजावताना रौप्य पदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:बरवालने २:११:३७ अशी राष्ट्रीय विक्रमी वेळ नोंदवत या प्रकार...

01 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मीराबाई चानूने जिंकले वेटलिफ्टिंगमधील रौप्य पदक

मीराबाई चानूने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण १९८ किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे.ठळक मुद्दे:तिच्या या विजयासह भारताची वेटलिफ्टिंगमधील पद...

01 Oct 2026 1 min read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताला मिश्र ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्य तर सीमा कुमारीला १०,००० मीटर शर्यतीत कांस्य पदक प्राप्त

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नुकतेच भारताने मिश्र ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक तसेच महिलांच्या १०,००० मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीने कांस्य पदक पटकाविले आहे. ठळक मुद्दे:या कामगिरीसह भारताच्...