IAS अधिकारी वर्षा जोशी यांची राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (NDDB) नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती
भारत सरकारमार्फत IAS अधिकारी वर्षा जोशी यांची राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (National Dairy Development Board - NDDB) नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे...