-
प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री, २००६ मध्ये पद्मभूषण आणि २०१८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
-
२००३ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.